-
चक्क पहा . दिले जरी पोषाख स्वामीला चक . दौलतरायानें । - सला ५२ .
-
m Awe, reverential fear, impressed admission of authority. A regulation, law, rule, prescribed method. Combination, concert, union. A reprimand or an admonition.
-
पु. १ वचक ; धाक ; जरब ; वजन ; पगडा ( सत्ता , अधिकार यांचा ); अप्रत्यक्ष अधिकारमान्यता . मामलतदार नवा होता परंतु एका अपराध्याचें शासन होतांच सर्वांवर चक बसला . २ कायदा ; नियम ; कानू ; शासन ; ठरलेली पध्दत . नित्य नवें सांगूं नका एक चक बांधून द्या त्याप्रमाणें मी वर्तेन . ३ जुनी , नेहमीची पध्दति , रीत , वहिवाट . त्या मंडळीचा प्रात : स्नान करण्याविषयीं बारा वर्षे एकसारखा चक चालला आहे . ४ हक्काची रक्कम ; दस्तुरी ; कर ; फी . माझा दोन रुपये चक येणें आहे . [ शक ? तुल० सं . चक्र ]
-
पु. ( सातारा ) गुळाचा लहान रवा .
Site Search
Input language: