Dictionaries | References q quartimax Script: Latin Meaning Related Words quartimax शिक्षणशास्त्र | English Marathi Rate this meaning Thank you! 👍 चतुर्थक कमाल (न.) ( घटक विश्लेषणाच्या शेवटच्या टप्प्यात अंकरूपी घटक व स्पष्टीकरणात्मक बाबी यांमध्ये संगती साधण्याच्या दृष्टीने घटकाक्ष फिरवावे लागतात. हे साध्य करण्याच्या निरनिराळ्या विश्लेषण पद्धती आहेत. काही पद्धतीत घटक भारणामधील विकीर्णतेचे कमालीकरण करतात. काही वेळा फक्त लंब घटकांचाच विचार केला जातो. यामध्ये भारण निरवलंबी असतात. घटक भारणातील फुली गुणाकारांचे कमालीकरण केल्यास, त्यास 'चतुर्थक कमाल' म्हणतात.) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP