Dictionaries | References
p

Phallaceae

   
Script: Latin

Phallaceae     

भौतिकशास्त्र  | English  Marathi
पूतिकवक कुल, फॅलेसी

Phallaceae     

राज्यशास्त्र  | English  Marathi
पूतिकवक कुल, फॅलेसी
भूकंदुक कवकाच्या गणात (लायकोपर्डेलीझ) समाविष्ट केलेल्या काही गदाकवकांचे एक कुल, यातील मुख्य वंश फॅलस (इथिफॅलस) याच्या परिपक्क शरीरापासून अत्यंत घाण वास सुटतो व हे शरीर शेवटी अर्धवट द्रवरुपात चिघळत जाते म्हणून पूतिकवक हे त्याचे नाव व त्या अर्थाचे इंग्रजी नाव (Stinkhor fungus)
Basidiomycetes

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP