Dictionaries | References
m

Mycetozoa

   
Script: Latin

Mycetozoa     

भौतिकशास्त्र  | English  Marathi
श्लेष्मकवक वर्ग, मायसेटोशोआ

Mycetozoa     

राज्यशास्त्र  | English  Marathi
श्लेष्मकवक वर्ग, मायसेटोझोआ
कायक वनस्पतींपैकी कवक (Fungi) वनस्पतींच्या विभागातील एक वर्ग, वर्गीकरणाच्या अन्य पद्धतीत यालाच श्लेष्मकवक उपवर्ग (Myxomycetes) अथवा श्लेष्मकवक विभाग (Myxopohyta, Myxothallophyta, Myxomycophyta) म्हणतात. प्रमुख लक्षणे- साधे, लहान, हरितद्रव्यहीन, नग्न चिकासारखे, बहुप्रकली, जीवद्रव्ययुक्त शरीर, प्रजोत्पत्तीकरिता चरकबीजुक, काहींत चरबीजुककोश, ओलसर व कुजक्या पदार्थांवर काही शवोपजीवी, लैंगिक प्रजोत्पादन अत्यंत साधे, यांचा उगम आदिजीवासारख्या प्राण्यांपासून असावा. विभाग मानल्यास तीन वर्ग ( व वर्ग मानल्यास तीन उपवर्ग) करतात. हल्ली खऱ्याकवकापासून यांना अलग ठेवले जाते.
Fungi,
Thallophyta

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP