Dictionaries | References
m

Moraceae

   
Script: Latin

Moraceae     

भौतिकशास्त्र  | English  Marathi
वट कुल, मोरेसी

Moraceae     

राज्यशास्त्र  | English  Marathi
वट कुल, मोरेसी
तुतू, वड (वट)
फणस, अंजिर, उंबर, पिंपळ इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे कुल, एंग्लर व प्रँटल यांना याचा अंतर्भाव वावल गणात (आर्टिकेलीझ) केला होता. तसेच हचिन्सन यांनीही त्याच गणात इतर पाच कुलांसह केला आहे. प्रमुख लक्षणे- झुडुपे व वृक्ष, चिकाळ, पानास उपपर्णे व ती साधी, एकलिंगी लहान फुले, फुलोरे विविध, परिदले असल्यास चार सुटी किंवा जुळलेली, केसरदले तितकीच व त्यासमोर, दोन जुळलेल्या किंजदलाच्या उर्ध्वस्थ किंजपुटात एक कप्पा व त्यात एक बीजक, फळ (कपाली, आठळी युक्त)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP