Dictionaries | References
m

Melastomaceae

   
Script: Latin

Melastomaceae     

भौतिकशास्त्र  | English  Marathi
अंजनी कुल, मेलॅस्टोमेसी

Melastomaceae     

राज्यशास्त्र  | English  Marathi
अंजनी कुल, मेलॅस्टोमेसी
लाखेरी, लोखंडी, अंजनी इत्यादी वनस्पतींचे (द्विदलिकित) कुल. याचा अंतर्भाव जंबुल गणात (मिर्टेलीझमध्ये) करतात. प्रमुख लक्षणे-समोरासमोर किंवा झुबक्यांनी (वर्तुळात)
साधी पाने असलेल्या औषधी किंवा झुडपे अथवा लहान वृक्ष, फुले आकर्षक, नियमित, तीन किंवा अनेकभागी, केसरदले, संदले किंवा प्रदले यांच्या दुप्पट, किंजदले जुळलेली व तितकीच, मृदुफळ किंवा बोंड, बिया अपुष्क व अनेक

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP