Dictionaries | References
m

Marsiliaceae

   
Script: Latin

Marsiliaceae     

राज्यशास्त्र  | English  Marathi
मार्सिलिएसी
जलनेचे या नेचांच्या गटात पूर्वी अंतर्भूत केलेले एक कुल, यात फक्त मार्सिलिया, पिल्युलॅरिया व रेग्नेलिडियम हे तीन वंश असून हल्ली या कुलाचा अंतर्भाव तनुबीजुककोशिक नेचांच्या उपवर्गात करतात. बीजुककोश दोन प्रकारचे (लघु व गुरु)
बीजुककोशपुंज पानाच्या एका खंडाने किंवा रुपांतरित पानाने कायम वेढलेले असून त्या जटिल संरचनेस बीजुकफल म्हणतात. मूलकोष्ठ दलदलीत आडवे वाढते व खाली आगंतुक मुळे व वर चतुर्दली, द्विदली किंवा दलहीन पाने असतात. गंतुकधारी पिढी ऱ्हसित.
Filicineae, Leptosporangiatae
Hydropteridales, sporocarp, sorus

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP