Dictionaries | References
l

Loranthaceae

   
Script: Latin

Loranthaceae     

भौतिकशास्त्र  | English  Marathi
बांडगूळ कुल, बंदाक कुल, लोरँथेसी

Loranthaceae     

राज्यशास्त्र  | English  Marathi
बंदाक कुल, लोरँथेसी
बांडगुळ (बंदाक)
हाडमोड व तत्सम द्विदलिकित वनस्पतींचे लहान कुल. याचा अंतर्भाव चंदन गणात (सॅटॅलेलीझमध्ये) करतात. प्रमुख लक्षणे काष्ठमय अर्धवट जीवोपजीवी, रुपांतरित मुळे (शोषक)
पाने असतात (लोरँथस) किंवा नसतात (व्हिस्कम)
बहुधा नियमित, २-
भागी, समपरिदली, द्विलिंगी किंवा एकलिंगी फुले, किंजपुटात एक कप्पा व त्यात बीजकाधानी व बीजक असा भेद नसतो. सपुष्क बीजाभोवती चिकट मगज बांडगुळे (लोरँथस व व्हिस्कम या वंशातील) बहुधा आंबा, निंब इत्यादी वृक्षावर आढळतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP