Dictionaries | References
l

Lignosae

   
Script: Latin

Lignosae     

राज्यशास्त्र  | English  Marathi
काष्ठीय उपवर्ग, लिग्नोसी
हचिन्सन यांनी मान्य केलेला द्विदलिकित वनस्पतींच्या वर्गातील दोन्हींपैकी एक गट, यामध्ये मूलतः क्षुप व वृक्ष या काष्ठमय वनस्पतींचा व त्यांचेपासून उद्भवलेल्या (उत्क्रांत झालेल्या) औषधीय वनस्पतींचा अंतर्भाव होतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP