Dictionaries | References l Lichens Script: Latin Meaning Related Words Lichens भौतिकशास्त्र | English Marathi Rate this meaning Thank you! 👍 शैवाक वर्ग Lichens राज्यशास्त्र | English Marathi Rate this meaning Thank you! 👍 शैवाक वर्ग, धोंडफुले, शैलेय, लायकेन्सशैवल व कवक यांच्या सहजीवनामुळे बनलेल्या सामायिक कायक वनस्पतींचा गट. सामान्य भाषेत दगडफूल (धोंडफूल) या नावे मसाल्यात काही प्रकार वापरतात. त्यातील भिन्न जातींत भिन्न प्रकारचे शैवल व कवक यांची युति असून एका परंतु भिन्न जातीत ते घटक भिन्न असतात. जातीतील अनेक व्यक्तींत तेच शैवल व कवक असते. कवक शैवलाला वेढून टाकते व शैवलावर उपजीविका करते. तसेच ते झाडाच्या सालीतून किंवा खडकावरच्या नरम थरातून कार्बनी व अकार्बनी पदार्थ शोषून घेऊन त्याचा शैवलास उपयोग करु देते. शैवले हा घटक नीलहरित शैवले किंवा हरित शैवलांपैकी असून कवक हा घटक धानीकवक किंवा गदाकवकांपैकी असतो. या दोन्ही घटकांच्या परस्पर संबंधांबद्दल मतभेद आहेत परंतु त्यांचे वर्गीकरण धानीशैवाक आणि गदाशैवाक या दोन उपवर्गात करतात कारण कवकाला प्राधान्य दिले आहे.l. crustose कवची शैवाकपातळ पापुद्र्याप्रमाणे (खपलीप्रमाणे) खडकास किंवा दुसऱ्या झाडाच्या खोडास घट्ट चिकटून सपाट वाढणारे धोंडफूल, उदा. ग्राफिसl. foliose पर्णरुप (पर्णाभ) शैवाकपानासारखे सपाट व खडकावर किंवा झाडाच्या सालीवर विरलपणे केसासारख्या मुळांनी चिकटून वाढणारे धोंडफूल उदा. पामेलियाp. fruticose क्षुपरुप (क्षुपाभ) शैवाकफक्त तळास चिकटून वाढणारे लहान झुडपाप्रमाणे किंवा शाखायुक्त पट्टीसारखे दिसणारे धोंडफूल उदा. उस्निया, रेनडीयर मॉस (क्लॅडोनिया) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP