Dictionaries | References
l

Leguminosae

   
Script: Latin

Leguminosae     

भौतिकशास्त्र  | English  Marathi
शिंबी कुल, शिंबावत, वनस्पति कुल, लेग्युमिनोजी

Leguminosae     

राज्यशास्त्र  | English  Marathi
शिंबी (शिंबावंत) गण, लेग्युमिनाजी
शिंबा (शेंग) फल असणाऱ्या या गटाचा पूर्वी कुल या अर्थी उल्लेख केला जात असे व त्यात तीन उपकुले समाविष्ट केली जात. आता (हचिन्सन यांनी) ह्याला गणाचा दर्जा देऊन उपकुलांना कुले म्हटले (सीसॅल्पिनेसी,मिमोजेसी, पॅपिलिऑनेसी) आहे. संकेश्वर कुल, शिरिष कुल व पलाश कुल. बेंथॅम व हूकर आणि एंग्लर व प्रँटल यांनी शिंबा कुलाचा अंतर्भाव गुलाब गणात केला होता व उपकुलांना सीसॅल्पिनिऑइडी, मिमोसॉइडी व पॅपिलिऑनेटी ही नावे होती.
Caesalpinaceae, Mimosaceae
Papilionaceae, Rosaceae

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP