Dictionaries | References
g

gymno-

   
Script: Latin

gymno-     

राज्यशास्त्र  | English  Marathi
नग्न-, प्रकट-, अनावृत-
उघडे (आवरण नसलेले) या अर्थाचा ग्रीक उपसर्ग
g. carpous नग्नफली, प्रकटफली, अनावृतफली
परिदलाशी जोडून नसलेल्या फलावरणांनी युक्त
लव किंवा केस नसलेल्या फळांची (वनस्पती)
बीजुके पक्व होत असताना बीजुकोत्पादक थर उघडा असलेले (कवक).
g. cyte नग्नकोशिका
भित्तिका (आवरण) नसलेला सूक्ष्म शरीरघटक, उदा. काही गंतुके, बीजुके इ.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP