Dictionaries | References g Graminaceae Script: Latin Meaning Related Words Graminaceae राज्यशास्त्र | English Marathi Rate this meaning Thank you! 👍 तृणकुल, गवते, ग्रॅमिनेसी (ग्रॅमिनी)गवत या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सर्व एकदलिकित वनस्पतींचे मोठे कुल, याचा अंतर्भाव ग्लुमिफ्लोरी (ग्रॅमिनेलीझ) गणात केला जातो. प्रमुख लक्षणे- औषधीय वनस्पती, पोकळ किंवा भरीव दंडगोलाकृति खोड व पाने बहुधा साधी व दोन रांगांत, लांब असून पर्णावरण खोडाभोवती तळाशी वेढलेले पण अपूर्ण (फाटलेले)जिव्हिकावंत, फुलोऱ्यात अनेक कणिशके व त्यातील परिदलहीन फुले तुसांनी वेढलेली, लघुतुषांना परिदले मानतात, फुले एकलिंगी किंवा द्विलिंगी, केसरदले तीन (क्वचित कमीजास्त) किंजदल एक व एकबीजी शुष्कफल (सस्यफल)परागण वाऱ्याने होते, बी सपुष्कGlumifloraeGramineae Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP