Dictionaries | References
g

genotype

   
Script: Latin

genotype     

वैज्ञानिक  | English  Marathi
 न. जीनप्ररूप

genotype     

 स्त्री. जनुकविधा

genotype     

जीवशास्त्र | English  Marathi
 न. Bot., Zool.(the genetic constitution of an organism) जीनप्ररुप
heterozygous g. विषमयुग्मजनी जीनप्ररुप
homozygous g. समयुग्मनजी जीनप्ररुप
phenotype

genotype     

भौतिकशास्त्र  | English  Marathi
जनुकविधा, वंशप्रकृति
समपित्रैक

genotype     

राज्यशास्त्र  | English  Marathi
जनुकविधा
वंशरुप
एखाद्या व्यक्तीतील लक्षणांच्या अभ्यासाने निश्चित केलेला जनुकांचा संच, प्रकट व अप्रकट लक्षणे विचारात घेऊन विशिष्ट पिढीतील त्या लक्षणाच्या जनुकासंबंधी संक्षिप्त स्वरुपात व्यक्त केलेले सूत्र उदा. (अ) उंच व्यक्तीत सुप्तपणे असणारा खुजेपणा उं (खु) या सूत्राने दर्शविता येईल तर (आ) तसा खुजेपणा सुप्तरुपाने नसणाऱ्या व्यक्तीचा जनुकसंच उं उं या सूत्राने व (इ) उंचपणाचे जनुक नसणाऱ्या व्यक्तीचा जनुकसंच खु खु या सूत्राने दर्शविता येतो. येथे (अ) व (आ) या व्यक्तींचे बाह्यस्वरुप उंच म्हणजे सारखे असले तरी जनुकसंच भिन्न असतात, (इ) ही व्यक्ती खुजीच असते. ह्या बाह्यस्वरुपांना सरुपविधा (pnenotype) म्हणतात. यावरुन सारखी सरुपविधा असलेल्या दोन व्यक्तींतील जनुकसंच सारखे असतातच असे नाही, त्यांच्या जनुकविधा भिन्न असू शकतात.
ज्या जातीवरुन वंशाची निश्चिती केली आहे ती जाती.

genotype     

कृषिशास्त्र | English  Marathi
 न. जीनरूप

genotype     

परिभाषा  | English  Marathi
 न. जीनप्ररूप

genotype     

औषधशास्त्र | English  Marathi
 न. जीनीप्ररूप

genotype     

 न. जीनप्ररूप

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP