-
न. १ हीण ; मिश्रण ; हीन प्रतीचा भाग काढुन न टाकलेलें ( सोनें , लोखंड वगैरे ). २ चूक . ' तुझ्या लेखांत कितीतरी अशुद्धं राहिली आहेत .' ( सं .)
-
वि. गलत , चुकीचे , त्रुटी असलेले , प्रमादयुक्त , विकृत , सदोष ;
-
वि. कलुषित , खराब , जंतुयुक्त , दूषित , नासलेले , बिघडलेले ;
-
a Incorrect; impure.
Site Search
Input language: