-
ad Clearly, conspicuously.
-
ṭaḷaṭaḷa or ṭaḷaṭaḷīta ad Clearly, conspicuously, brightly, glowingly, lustrously. 2 Particles of emphasis used with words signifying noon. Ex. ट0 दोनप्रहर or दुपार झाली It is exactly noon--the fervid flaming noon. Ex. टळटळीत दुपारां ॥ जन्मला रामराणा ॥. 3 Sometimes used with मध्यरात्र Midnight, bearing the power of Exactly or just.
-
वि. स्वच्छ ; चकचकीत ; मोठें आणि चकाकीत दिसणारें ( अक्षर , खुणा , गळूं , अश्रु , दंव इ० ). टळटळणें - बरोबर मध्यान्ह होणें .
-
क्रि.वि. १ निखालस ; चकचकीत ; भर ; ढळढळीत ; उघड उघड . हे जोरदार शब्द दोनप्रहर या अर्थाच्या शब्दाबरोबर योजतात . भर दोनप्रहरच्या तेजानें युक्त . टळटळीत दोनप्रहर किंवा दुपार झाली . टळटळित दुपारां जन्मला रामराणा । २ केव्हां मध्यरात्र शब्दाबरोबरहि योजतात .
Site Search
Input language: