Dictionaries | References
c

cordaitales

   
Script: Latin

cordaitales     

राज्यशास्त्र  | English  Marathi
कॉर्डाइटेलीझ
पुराजीव महाकल्पातील एक निर्वंश प्रकटबीजधारी वनस्पतींचा गण. प्रमुख लक्षणे - उंच वृक्ष, खोडाच्या टोकास शाखांचा झुबका व त्यावर साधी लांबट अनेक पाने, बीजुकपर्णे आकाराने लहान व स्वतंत्र शंकूवर, गुरु बीजुकपर्णाच्या टोकावर बीजक असते.
Gymnospermae

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP