Dictionaries | References c characteristic root Script: Latin Meaning Related Words characteristic root शिक्षणशास्त्र | English Marathi Rate this meaning Thank you! 👍 लक्षण मूळ ( A या चौरस सारणीचे लक्षण मूळ म्हणजे I A-lambda I I = ० या समीकरणाचे मूळ होय. येथे I ही अविकारक सारणी आहे. सर्वसाधारणत pXp सारणीची अशी p मुळे असतात. ओ या सारणीशी संबंधित अशा u या पंक्तिसदिशांसाठी uA = lambda u किंवा v या स्तंभ-सदिशांसाठी Av = lambda v ही समीकरणे संतुष्ट होत असली तर u व v यांना लक्षण सदिश म्हणतात.)(also called eigenvalue or latent root) characteristic root गणितशास्त्र | English Marathi Rate this meaning Thank you! 👍 (सारणीचे) लक्षण मूळ Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP