-
पु.
-
दागिना ; भूषण ( पोशाखांतील व दागिन्यांतील ) रत्नें , दागदागिने , शोभादायक वस्तू इत्यादि . अलंकारातें आले । तरी सोनेपण काइ गेलें । - ज्ञा १४ . १२४ .
-
( भाषेंतील ) चित्ताकर्षक शब्दरचना , अर्थरचना , उपमा , रुपक , यमक , प्रास , अनुप्रास ; इ० मुख्य अलंकार तीन आहेत . त्यांत बाकीचे सर्व प्रकार येतात . जसें :- शब्दालंकार , अर्थालंकार , उभयालंकार . अळंकारु म्हणिजे । काय तें नेणे । - ज्ञा १८ . १७६७ .
-
( सामा . ) शोभणारी - शोभा देणारी वस्तु ; गुण . क्षमा ही समर्थास अ० होय , जशीं चित्रें हीं भिंतीस अ०
Site Search
Input language: