Dictionaries | References
b

bioluminescence

   
Script: Latin

bioluminescence     

जीवशास्त्र | English  Marathi
 स्त्री. Biol. (the production of light by living organisms) जीव अनुदीप्ति

bioluminescence     

भौतिकशास्त्र  | English  Marathi
जीवदीप्ति

bioluminescence     

राज्यशास्त्र  | English  Marathi
जीवदीप्ती
काही जीवांच्या विशिष्ट रासायनिक शारीरिक प्रक्रियेमुळे उत्पन्न होणारा नैसर्गिक प्रकाश, यामध्ये वितंचनाचा संबंध असावा. उदा. काजव्यांचा प्रकाश, काही सूक्ष्मजंतू व कवक (भूछत्रे) या घटनेस जबाबदार असतात. वास्तविक ही रासायनिक दीप्ती आहे कारण रासायनिक विक्रियेतून ही घटना होते. काही कुजट लाकडातून असा प्रकाश येतो. तसेच अनेक समुद्रातील प्राणीही या प्रकाशामुळे ओळखू येतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP