Dictionaries | References
b

basidium

   
Script: Latin

basidium     

जीवशास्त्र | English  Marathi
 पु. Bot. (a row of cells, or more often a single rounded to club-shaped cell; a sterigma) बेसिडिअम

basidium     

भौतिकशास्त्र  | English  Marathi
गदाकोशिका

basidium     

राज्यशास्त्र  | English  Marathi
गदाकोशिका
गदाकवकात आढळणारी विशिष्ट, काहीशी गदेसारखी व प्रजोत्पादक, अखंड किंवा विभागणारी कोशिका, हिच्या टोकावर दोन किंवा चार बीजुके बनून ती सुटून जातात व रुजल्यावर नवीन एकगुणित कवकतंतूंचे जाळे बनते. गदाबीजुके बनण्यापूर्वी गदाकोशिकेत द्विगुणित प्रकल असतो. बीजुके बनण्यापूर्वी न्यूनीकरण विभाजनाने एकगुणित प्रकल बनतात व प्रत्येक बीजुकात एक याप्रमाणे प्रवेश करतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP