Dictionaries | References a ATP Script: Latin Meaning Related Words ATP जीवशास्त्र | English Marathi Rate this meaning Thank you! 👍 Chem. (abbr. of Adenosine Triphosphate) ATP ATP राज्यशास्त्र | English Marathi Rate this meaning Thank you! 👍 एटीपी (ऍडिनोसीन ट्रायफॉस्फेट)वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव यांच्या सजीव द्रव्यात सदैव आढळणारा व ऊर्जासंचय करणारा आद्य रासायनिक पदार्थ (संयुग)ही ऊर्जा ऑक्सिडीकर विक्रियांत (कार्बाएहायड्रेट, प्रथिने व मेदी संयुगे यांच्या ऑक्सिडीकरणात) निर्माण होते व तिचा विनियोग सर्व जैएवप्रक्रियात होतो. एटीपी संयुग हे एडीपी (ऍडिनोसीन डायफॉस्फेट) पासून ऊर्जासंपन्न अकार्बनी फॉस्फेट संयुगाच्या साहाय्याने बनते व ते एक सहवितंचक आहे. एटीपीचे एडीपीत रुपांतर होतेवेळी ऊर्जामुक्त होते व तिचा वापर अनेक जैव प्रक्रियात होतो.adenosine triphosphate ATP यंत्र अभियांत्रिकी | English Marathi Rate this meaning Thank you! 👍 ATP1(abbr. of Adenosine triphosphate) ATP 2 (abbr. of Adenosine-5'-triphosphate) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP