Dictionaries | References a Araceae Script: Latin Meaning Related Words Araceae भौतिकशास्त्र | English Marathi Rate this meaning Thank you! 👍 सुरण कुलऍरेसी Araceae राज्यशास्त्र | English Marathi Rate this meaning Thank you! 👍 सुरण कुल, ऍरेसीवेखंड, सुरण, अळू, गोंडाळ इत्यादी एकदलिकित वनस्पतींचे कुल. बेंथॅम आणि हूकर यांच्या वर्गीकरण पद्धतीत न्यूडिफ्लोरी (नग्नपुष्प) श्रेणीत परंतु हचिन्सन यांच्या पद्धतीत सुरण गणात (ऍरेलीझ) या कुलाचा समावेश आहे, प्रमुख लक्षणे - महाछदाने संरक्षित असा स्थूलकणिश फुलोरा, द्विलिंगी किंवा एकलिंगी फुले, परिदले क्वचित आणि खवल्यासारखी, सहा केसरदले (कधी कमी व जुळलेली)किंजदल एक किंवा अधिक, मृदुफळ.Aroideae Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP