Dictionaries | References
a

adaxial

   
Script: Latin

adaxial     

जीवशास्त्र | English  Marathi
Bot.,Zool. (situated on the same side as or facing the axis of organ or organism) अभक्ष-, अभिअक्ष
abaxial

adaxial     

भौतिकशास्त्र  | English  Marathi
अक्षसंमुख

adaxial     

राज्यशास्त्र  | English  Marathi
अभक्ष्य, अक्षसंमुख
खोडासमोरचे, खोडाजवळचे, अक्षालगत असलेले, उदा. सिलाजिनेला किंवा लायकोपोडियम या वनस्पतींचे बीजुककोश
a. surface of the leaf अभ्यक्ष पर्णपृष्ठ - पान खोडाशी समांतर नसल्यास, पानाची वरची (प्रकाशाकडे वळलेली) बाजू व ते समांतर असल्यास खोडाकडे असलेली बाजू (पृष्ठभाग)
a. sporangium अभ्यक्ष बीजुककोश - पानाच्य किंवा तत्सम अवयवाच्या बगलेतील बीजुकांची पिशवी
ventral

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP