-
The rule of three. The words expressing the terms are आद्यंक, मध्यांक, अंत्यांक or इच्छांक; also आदि, मध्य, अंत or इच्छा; also आदि, प्रमाण, इच्छा, इच्छाफल. And the two divisions are क्रमत्रैराशिक & व्यस्त or विलोम त्रैराशिक.
-
त्रैराशिक mfn. mfn. ‘relating to 3 (
राशि) numbers’, with or without गणित or कर्मन्, the rule of three (in arithm. ; cf. क्रम-, विलोम-, व्यस्त-), [Laghuj.] Sch. ; [Sūryapr.] Sch.
-
त्रैराशिक [trairāśika] a. a. Relating to 3 zodiacal signs.
-
न. ( अंकगणित ) आद्यंक , मध्यांक , व अंत्यांक किंवा प्रमाण , फल व इच्छा अशी प्रमाणांची तीन पदे दिली असता चौथे फल म्हणजे इच्छाफल काढण्याची रीत . ज्या दिलेल्या प्रमाणांतील तीन पदांवरुन चौथे पद काढावयाचे असते त्या तीन पदांना आद्यंक , मध्यांक व अंत्यांक अथवा इच्छांक ; आदि , मध्य व अंत किंवा इच्छा ; आदि , प्रमाण व इच्छा ही नांवे आहेत . त्रैराशिकाचे समत्रैराशिक आणि व्यस्त अथवा विलोम त्रैराशिक असे दोन प्रकार आहेत . [ सं . ]
Site Search
Input language: