-
वि. चपल ; चलाख ; तडफदार ; वेगवान ; जलद . - क्रिवि . जलदीनें ; लौकर ; ताबडतोब ; शीघ्र . [ सं . स + त्वरा ] सत्वर होऊन - क्रिवि . उत्सुकतेनें ; तडफेनें ; ताबाडतोब ; जलदीनें ; चपलतेनें ; उतावीळपणें . सत्वरी - क्रिवि . जलदीनें ; ताबडतोब ; लवकर .
-
Quick, speedy, swift, expeditious. 2 Popularly सत्वर is an adverb--Quickly, speedily &c. स0 होऊन Readily, promptly, with alacrity or eagerness.
-
सत्वर [satvara] a. a. Quick, speedy, expeditious.
-
सत्वर mfn. (
-रः-रा-रं) Quick, expeditious. n. Adv. (-रं) Quickly, swiftly.
Site Search
Input language: