-
स्त्री. १ दाटी ; गर्दी ; झिंबड ; खेचाखेच ; भोंवतीं गोळा होणें . तसेंच त्याच्याही पलीकडे नैऋत्येकडे उडालेली अशीच झुंबडही सहज दिसेल . - पार्ल ४५ . ( क्रि० चालणें ; पडणें ). २ झिंबड पहा . [ तुल० अर . झुमरा = गर्दी ; दाटी ]
-
See : गर्दी
-
ना. खेचाखेच , गर्दी , जमाव , झिंबड , झुंड , झुंबड , तोबा गर्दी , दाटी , दाटीवाटी , भाऊगर्दी , भीड , हुल्लड .
Site Search
Input language: