-
क्रि. उजाडणे , दिवस उगवणे , प्रभात होणे , फटफटणे , सकाळ होणे , सूर्य उगवणे ;
-
क्रि. एकदम लक्षात येणे , डोक्यात प्रकाश पडणे , डोक्यात बत्ती / टयूब पेटणे , स्पष्ट होणे ;
-
See : उजाडणे
-
क्रि. अनुकूल काळ येणे , मुहूर्त लागणे , सुयोग्य काळ / वेळ येणे .
Site Search
Input language: