-
पु. १ सोंड असलेलें एक प्रचंड जनावर ; गज ; कुंजर ; वारण , २ नक्षत्रमालेंतील १३ वें नक्षत्र ; हस्त . म्ह० पडेल हत्ती तर पाडील भिंती . ३ ( जरतार ) तूर ज्यांत फिरते तो खांब . ४ बुद्धिबळांतील एक मोहरें . [ सं . हस्तिन् ; प्रा . हत्थि ] म्ह० १ हत्तीला अंकुश केवढा असतो१ ( मोठ्याला लहानहि भारी होतो ). २ हत्ती गेला व शेंपटाशी अडकला - एखादें प्रचंड काम अखेरपर्यंत सुरळीत होऊन शेवटी मात्र नासणें , ३ हत्ती चालतो आणि कुत्रे भोंकताच - श्रेष्ठांचा मत्सर करणारे लोक असतात पण त्यांचे कांही चालत नाहीं . ४ हत्तीबरोबर बैलाचें वारगोळें .
-
०दारात --- अत्यंत श्रीमंती असणें . ( वाप्र .) हत्तीचा अंकुश --- पु . ( ल .) चोपून काम करुन घेणारा . हत्तीचा पाय --- पु . १ ( ल .) ज्याच्या औदार्यानें , श्रीमंतीनें पुष्कळ लोकांचा संसार सुखानें चालतो अह्सी व्यक्ति , काम , धंदा , निकरी , इस्टेट इ० . २ एक खेळ .
-
झुलणें --- अत्यंत श्रीमंती असणें . ( वाप्र .) हत्तीचा अंकुश --- पु . ( ल .) चोपून काम करुन घेणारा . हत्तीचा पाय --- पु . १ ( ल .) ज्याच्या औदार्यानें , श्रीमंतीनें पुष्कळ लोकांचा संसार सुखानें चालतो अह्सी व्यक्ति , काम , धंदा , निकरी , इस्टेट इ० . २ एक खेळ .
-
०दांत पुन . हत्तीचा दांत ; हस्तीदंत .
Site Search
Input language: