-
the word classes with, and is often viewed as interchangeable with, कसर q. v. Sig. I.
-
स्त्री. गुंजाईस , गुंजायश पहा . १ दोष ; अपुरेपणा ; व्यंग ; कसर . हें लांकूड सारखें तासलें गुंजावीस राहिली नाहीं . २ चूक ; तफावत . ह्या हिशेबांत गुंजावीस कांहीं नाहीं . ३ व्यत्यय ; अंतर ; कसूर ( चाकरी , उद्योगधंदा , काम इ० मध्यें ). ४ उत्पन्न ; नफा ; मिळकत ; लाभ ( धंदा , व्यापार यांत ). ५ बेकायदेशीर नफा ; खादगी ; तनाखोरी . ६ कूस ; बाकी . ७ उपयोग . ८ खोंच . बोलण्यांत कांहीं गुंजावीस नाहीं . - ऐच ७ . ९ सवड ; गुंजायरी पहा . मला खर्च करण्यास गुंजावीस नाहीं . [ फा . गुंजाइश ]
-
f Defect, incompleteness, imperfection. Error or inaccuracy. A slip or omission (in duty or service). Profit, gain, emolument; also with covert implication, illicit profit, peculation or picking.
Site Search
Input language: