-
क्रि.वि.
- चोरुनमारुन ; अयोग्य किंवा भलत्याच प्रकारें ; कपटानें ; अनेक उपायांनीं ; नाना तर्हेनें ; हरएक युक्तीनें ; ( प्राप्ति , डल्ला मिळ ( वि ) णें ).
- लपूनछपून ; गुप्तपणें ( शिंदळकी , व्यभिचार करणें ).
-
कांहीं नामांशीं विशेषणाप्रमाणें उपयोग होतो . त्यावेळीं या शब्दाचे होणारे अर्थ :-
- अप्रत्यक्ष ; अनिश्चित ; जादा ( नफा , खर्च ).
- लहान ; हलकीं ; किरकोळ ( कामें , उद्योग ).
- सकीण
; मिश्र ; अस्पष्ट ( गोष्टी ).
- बिनमाहितीचा ; जमावांतील ; किरकोळ ;
अप्रसिध्द ( इसम , माणूस ). कांहीं अडपझडप सरदार विशाळगड सोडून पळण्याच्या
बेतांत होता . - स्वप १७३ . [ झडप द्वि . हिं . अडपझडप = गरज ]
-
Slily, clandestinely, in huggermugger;--used particularly of fornication and peculation. In the applications following the word is used adjectively. Indirect, incidental, indeterminate, extra--profits, expenses: minor, petty, by--works, jobs: miscellaneous, unclassified, non-descript--things, traps: of no note or name; of the herd or multitude--persons.
-
ad By force or fraud, clandestinely, by hook or by crook.
Site Search
Input language: