-
धावि . १ मिश्रित ; एकत्रित ; मिसळलेलें ; गोंधळ झालेलें . २ दाटी झालेलें ; गर्दीचें ; घोळका , गर्दी , दाटी झालेलें ( घर , खोली ). ३ संकलित ; एकवटलेलें . आरंभी पडिलीं होतीं तयाकरीं । संकीर्ण त्या नारीनर लोक । - तुगा ५४ . ४ आकुंचित ; थोडक्यांत आणलेलें ; संक्षिप्त . मूळ संकीर्ण कृष्णवेणी । - रावि २ . ५ क्षीण झालेलें ; र्हास पावलेलें ; अंधुक झालेलें ; अंतकाळचें ( ज्योति , जीव , प्राण ). अल्प ; थोडें . अन्नवस्त्र संकीर्ण घरीं । कुटुंब बहु आहे पदरीं । - भवि १८ . १३४ . ६ मिश्र जातीचा , रक्ताचा ; संकर झालेला ; कडू . [ सं . ] ७ ( संगीत ) अन्य रागांच्या मदतीनें रंजक होणारा ( राग ).
-
पु. १ ( ताल ) पहिला विभाग नियमानें नऊ मात्रांचा असणारा दक्षिणेकडील एक ताल .
-
p Mixed. Crowded-a room or place. Compressed, shortened. Diminished, shrunken. Miscellaneous.
-
ना. एकत्रित , विविध प्रकार मिसळलेले , संमिश्रित .
Site Search
Input language: