-
a Poor, mean, pitiful, plaintive, whining-countenance, voice.
-
वि. दीन ; ज्याबद्दल कींव , दया उप्तन्न होईल असा ; बापुडा ; विव्हळणारा ( स्वर , मुद्रा इ० ) ' कां मातेनें टाकिलें तान्हें । तें अनाथ दिसे केविलवाणें । ' ' बंधु नको मजकडे केविलवाणा .' - एक ( सं . कृपालु ; प्रा . किवालु ; म . केविल ( कींव )+ वाणा )
-
Poor, mean, pitiful, plaintive, whining--countenance, general appearance, voice. Ex. तों तेथें क्षुधित अन्नेंविण ॥ बाळक रडतसें केवुलवाणें ॥. Also कां मातेनें टाकिलें तान्हें ॥ तें अनाथ दिसे केविलवाणें.
Site Search
Input language: