-
वि. १ त्रस्त ; त्रासलेला ; खंगलेला ( आजार , शीण , दुःख इ० नें ) व्याकुळ ; आजारी ; अस्वस्थ . २ हतबुध्द ; दंग ; आश्चर्यचकित . - भाइ १८३४ ; - वावृ २०८ . [ अर . हैरान् ]
-
०गत स्त्री. १ आजार ; दुःख . २ दुर्दशा ; व्याकुळता ; आपदा . ३ गोंधळ ; घोंटाळा ; मानसिक त्रासाची अवस्था . हैराणगी , हैरानगी , हैराणी - स्त्री . हैराणगत . तेणें करून आपली हैरानगी जाली . - रा १५ . २९० . [ फा . हैरानी ] हैराण परेशान - वि . त्रस्त व चिंताक्रांत . फिरंगाणच्या मनसुब्यामुळें हैराण परेशान जाहले . - ब्रच ७६ .
-
वि. अस्वस्थ , गांजलेला , त्रस्त , त्रासलेला , बेजार , व्याकूळ ;
-
a Perturbed; disordered through sickness, pain, &c.
Site Search
Input language: