-
पलाश कुल, पॅपिलिओनेसी
-
अगस्ता, घेवडा, गोकर्ण, पळस (पलाश)
-
हरबरा, वाटाणा, शिसू, करंज, पांगारा इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे कुल, हचिन्सन यांना याचा समावेश शिंबी गणात (लेग्युमिनोजीमध्ये) केलेला असून तत्पूर्वी शिंबी कुलातील हे एक उपकुल मानले जात असे. प्रमुख लक्षणे- औषधी, क्षुप व वृक्ष, पाने साधी किंवा संयुक्त, पंचभागी, एकसमात्र, द्विलिंगी फुले, पुष्पमुकुट पतंगरुप, केसरदले बहुधा दहा, एकत्र जुळलेली किंवा दोन संगात, शिंबा तडकून बिया बाहेर पडतात. पतंगासारख्या (चणक) पुष्पमुकुटावरुन चणक कुल असेही नाव या कुलाला दिलेले आढळते.
-
Leguminosae
Site Search
Input language: