-
वि. १ आजारी नसलेला ; निरोगी ; आनंदी . मग निरामय भरित । पावती पद अच्युत । - ज्ञा २ . २७९ . २ रोग , सांथ वगैरे नसलेला ( देश , जागा ). ३ निश्चित ; निर्भय ; शांत ( मनुष्य , निद्रा ). ४ त्रास , कटकट नसलेली ; निरुपाधिक ( जागा , धंदा , नोकरी इ० ) आनंद अद्वय नित्य निरामय । जेकां निजध्येय योगियांचे । - तुगा ८२६ . [ सं . निर + आमय ]
-
वि. आरोग्यसंपन्न , निकोप , निरोगी , रोगराई नसलेला .
-
निरामय n. एक प्राचीन नरेश [म.आ.१.१७७] ।
-
Free from sickness; healthy or that is in health. 2 Free from diseases or insalubrity--a country or place. 3 Popularly. Unanxious, untroubled, unfearful, tranquil--a person, sleep: also free from disturbance--a place, service, business.
Site Search
Input language: