-
अ.क्रि. १ जाणें ; निघून जाणें ; नाहीसें होणें ( काळ , ऋतु , संकट , दु : ख ). हे किती ? न त्यास त्याचें काळासीं भिडवितां सुतप टळतें . - मोभीष्म ८ . ५५ . २ पराडमुख होणें ; न येणें पाळण्यास चुकणें ; न जागणें . ( वचन , शब्द इ० ); अंतर पडणें . ३ कलंडणें ; कलणें ( जहाज , नाव ). ४ पळणें ; ढळणें . टळती गजहि न अन्य प्रेक्षक जे तेचि तेधवां पळती । - मोकर्ण ८ . २२ . म्ह० तेल जळे पीडा टळे .
-
तेल जळे, पीडा टळे
-
देवापुढे नंदादीप जाळला असतां घरातील इडापीडा बाहेर जाते. जळणें पहा.
-
v i To pass by, off, away, overa time or season, a danger, an evil. To fail of observance.
Site Search
Input language: