-
न. धीर ; उत्साह ; उत्तेजन . तिसी द्यावें आश्वासन । उदईक आहे तुझें लग्न । तुवां असावें सावधान । पाणिग्रहण मी करीन । - एरुस्व ५ . ७८ . [ सं . ]
-
ना. उत्तेजन , उत्साह , खात्री , दिलासा , धीर . प्रोत्साहन , वचन . हमी .
-
आ-श्वासन n. n. causing to revive, refreshing, reviving
-
consoling, encouraging, cheering up, [MBh.] ; [R.] ; [Pañcat.] ; [Kathās.]
Site Search
Input language: