-
वि. १ जाड ; भरींव . पुरेपूर ; मोठा ; सुंदर ( धातूचें पात्र अलंकार , वस्त्रेंप्रावणें ). २ स्पष्ट ; ढळढळीत ; मोकळें ; स्वच्छ ( अक्षर , आकृति , खूण , चांदणें ). ३ श्रेष्ठ ; मजबूत ; धिप्पाड ; उमदा ; टुमदार ( प्राणी , वस्तु - सामान्यपणें ). [ का . तळकु ]
-
वि. जाड , ठळठळीत , मोकळे , मोठे , स्पष्ट , स्वच्छ ( अक्षर , चित्र इत्यादी .)
-
वि. महत्त्वपूर्ण , माननीय , श्रेष्ठ , संपन्न , सुप्रसिद्ध .
-
a Thick, solid, substantial. Clear, full, conspicuous. Eminent or great.
Site Search
Input language: