-
वि. जरूरीपेक्षां आंखुड ; अपुरा ; लांडा ; त्रोटक ; लहान ; तुटका ; कमती ; तुटपुंजें ; संकुचित्त . हें प्रमाणहि येथें कोतेंच पडतें !' - नि . २१२ . ' आमचें ज्ञान किती कोतें आहेक पहा .' - गीर २४६ . ( फा . कोताह् ; सिं . कोताही ) कोताई - ही - स्त्री . आंखुडपणा ; अपुरेपणा ; कमताई ; तोटा ; कोतेपणा . ' वसुल घेण्यास सख्ती करितां कोताही केली नाही .' - ऐटि ५ . ११ . ( फा . कोताही )
-
वि. अपुरा , आखूड , कमती , त्रोटक , तुटका , तुटपुंजा , बारीक ( आवाज ), लहान , लांडा , संकुचित .
-
a Deficient, defective, scanty, too small or short.
-
m A monochord fiddle.
Site Search
Input language: