-
m Inclination, leaning over. Direction, bent, bearing, tendency. An air or affected manner. A forceful sweep.
-
पु.
- कल ; ओळंब्यांतून एकीकडे कलणें ; झुकणें ; तोल ( क्रि० जाणें ). डोंगरावरून उतरतांना झोक गेला तर रसातळाला जाण्याची भीति .
- ( ल . ) वळण ; रोंख ; कल ; दिशा ; मोडणी ; रीत ; चाल ; वृत्ति ( सैन्य कूच करतांना , स्वभावाची , भाषणाची इ० ). वामनरावांचे बोलण्याचा झोक माझे लक्षांत आला .
- वार्याचा मोठा झोत ; वादळाचा तडाखा , झटका .
- झपाटा ( वस्त्राच्या पदराचा ).
- ( ल . ) भाषणाचा प्रवाह , वेग . कोणी कसाहि शब्द सांगितला तरी हा बोलण्याचे झोंकाखालीं नेतो . श्लोक वाचण्याचा झोंक थांबवून अर्थाकडे धांवावें लागतें . - विवि ८ . ७ . १२४ .
- प्रवृत्ति ; तालमान ; रीत . देशा - काळाचा झोंक पाहून वागावें . [ हिं . झुकणें झोक ]
-
पु. डौल ; दिमाख ; ऐट . [ अर . झोक ]
-
. Ex. कोण्हीं कसाही शब्द सांगितला हा बोलण्याच्या झोंका- खाली नेतो. देशाकाळाचा झोंक पाहून वागावें We should conform ourselves to the requirement of time, place, and circumstances.
Site Search
Input language: