-
न. एखाद्याचें कल्याण चिंतिणें ; आयुरारोग्य , पुत्रपौत्र , संपत्ति इ० प्राप्त होवो असें इच्छिणें ; स्वस्तिवाचन ; शुभचिंतन ; दुवा . ( क्रि० देणें ; घेणें ; करणें ) पत्र - न . वडील माणसाकडून लहानास , वरिष्ठ जातीकडून ( विशेषत : ब्राह्मण जात ) खालच्या जातीच्या माणसास जें अभीष्टचिंतनपर व आशीर्वाद देणारें पत्र जातें तें . [ सं . आशी :+ वचन ]
-
ना. अभिनंदन , अभीष्ट चिंतन , आशीर्वाद , आशीष , कल्याणमस्तु , दुवा , स्वस्ति ;
-
आशीर्—वचन n. n. a blessing, benediction
-
आशीर्वचन n. (
-नं) A blessing, a benediction.
Site Search
Input language: