-
m The religious man who has obtained command over his words, thoughts, and actions.
-
पु. १ संन्याशातील एक प्रकार . ह्या प्रकारांतील संन्यासी हा शिखा , सूत्र व कच्छ या तीन वस्तूंचा त्याग करीत नाही व यास पुन्हा गृहस्थाश्रमांत येतां येते . अशी समजूत आहे . २ ( ल . ) काया , वाचा व मन या तिघांवर ज्याने ताबा मिळविला आहे असा तपस्वी पुरुष . ३ तीन दंड धारण करणारा . [ सं . त्रि + दंड = काठी ; निग्रह , ताबा ]
-
tridaṇḍī m S A wandering devotee of a particular order. He carries three bamboo staves in his right hand. 2 The religious man who has obtained command over his words, thoughts, and actions, or over his speech, mind, and body.
Site Search
Input language: