-
न. १ बैल , गाय , म्हशी , इ० जनावरांची जात , वर्ग ; गुरेढोरे . बैल , गाय , म्हशी , इ० पैकी प्रत्येक जनावर ; गुरुं० जैसा ढोरु सबुडबुडी । रुतला पंकी । - ज्ञा १३ . ७८३ . [ सिं . ढोऊ ]
-
पु. एक अंत्यज जात किंवा तींतील व्यक्ति ; मेलेली गुरे ओढून नेणारी जात . कातडे रंगविणारे , कमविणारे चांभार .
-
n The general name for oxen, cows, &c. An ox &c.
-
m A low caste.
Site Search
Input language: