-
विपु शेतकरी ; कृनबी ; शेत कसणारा . ' नाना कृषीवळु आपुलें । पांघरवी पेरिलें । - ज्ञा . १३ . २०६ . ' कृषीवलें खंगलीं भणंगे । - मुसभा ३ . १०८ . ( सं .)
-
०शास्त्र न. वनस्पतीची लागवड , जोपासना , संग्रह पशुंची निपज व त्यांची वाढ , त्यांचा उपयोग इ० विषयांचे विवेचन करणारें शास्त्र ; शेतकींचें शास्त्र .
-
ना. कुणबी , कृषक , कृषिजीवी , कृषिवल , जमीन कसणारा , शेतकरी .
-
कृषिक m. m. ([Uṇ. ii, 41] ) a cultivator of the soil, husbandman, [L.]
Site Search
Input language: