-
वि. १ चिकटपणा असलेला ; चिकटणारा . २ ( ल . ) कंजूष ; कद्रू ; घासाघीस करणारा . ( ल . ) ३ चिवट व मजबूत बांध्याचा ( माणूस ). ४ लाळघोटया ; पिच्छा पुरविणारा . चावूनचिकट , चावणें , चावून पहा .
-
०पदार्थ पु. ऊद , धूप , गुग्गुळ वगैरे वस्तू . भेंडी , भोंकर - वि . ( ल . ) पिच्छा पुरविणारा ; लोचट . [ सं . चिक्कण ; म . चीक ]
-
वि. चिकटणारा , लगटणारा ;
-
वि. कंजूष , कद्रू , कृपण , घासाघीस करणारा , चिक्कू , मख्खीचूप ;
Site Search
Input language: