-
वि. १ किरकोळ ; तात्पुरती ; सरासरी निर्वाहा पुरती ; कमजोर बांधणीची ( इमारत ). २ लहान प्रमाणावर चालविलेला ; तात्पुरता ; किरकोळ ; यथा कथंचित निर्वाहापुरता ( व्यवहार , धंदा ). ३ थोडा ; हलका ; कांहींसा ; किंचित ; क्षुद्र . यासि जुजबी पीक आलें . - रा १८ . ३१ . ४ कामचलाऊ ; तात्पुरता ; हंगामी . नंतर लॉर्डस सभेत कांहीं किरकोळ वाटाघाट होऊन त्या सभेनें आपल्या रचनेंत काहीं जुजबी फेरफार करण्याबद्दल ठराव केले . - पार्लमेंट २४६ . ५ आटोपशीर ( संसार ). - क्रिवि . बेताबातानें ; हळू हळू ; तुरळक . [ अर . जुझ्वी ]
-
वि. अस्थायी , कामचलाऊ . किरकोळ , तात्पुरता , लहानसहान , हंगामी ;
-
a Slight, flimsy, of feeble construction-a building. Little, slight, scanty, small. Narrow, conducted on a small scale-business.
-
वि. काहीसा , किंचित , थोडा , हलका .
Site Search
Input language: