-
f Way, style, fashion; cast, make, shape.
-
See : पद्धत
-
dhāṭaṇī or dhāṭī f Way, style, fashion, particular or appropriate manner. 2 Cast, make, form, shape.
-
स्त्री. १ तर्हा ; पद्धत ; रीत ; चाल ; धरती ; सोंगाची बतावणी बेमालूम करण्याची धाटणी साधली पाहिजे . - विवि . ८ . ८ . १५५ . याची पुराण सांगण्याची धाटणी दुसर्यास साधत नाही . [ सं . धाटी ]
Site Search
Input language: