-
अ. पण ; तथापि . अमा पहा . [ अर . ]
-
स्त्री. आई ; ( सामा ) स्त्री ; बाई ( द्राविडी प्रांतांतून हा सररहा आढळतो ). अम्माचें उतावीळ चित्त । - दावि ४११ . [ सं . अंबा ; प्रा . अम्मया , अम्मा ; द्रा . अम्मा . ]
-
ना. आई , जन्मदात्री , मा , अ माऊली , माता , मातुश्री , माय .
-
See : माँ, माताजी, माता, माता
Site Search
Input language: