-
वि. १ . ( कों .) कृपण ; कंजुष . २ बारीक टांकाची लेखणी . ३ अशा लेखणीनें लिहिलेलें गिचमिड , दुर्बोध ( अक्षर ) ( निंदेनें म्हणतात ). ४ कृश ; गरीब ; भिकार ; किरकोळ ( इमारत लांकुड ). ५ कमजोर ; भिकार ; लहान ( आवाज , उच्चार ). ६ लहान , खुरटें , निःसत्व ( फळें वगैरे ). ७ अशक्त कमजोर ( दांत , चेहरा ). ' त्याच्या चरा लांबट व किरटा होता .' - हा कांध २०८ . ८ काटकुळा , ठेंगणा ( माणुस ). ९ ( सामान्यपणें ). नष्टवीर्य ; नष्टसत्व . ( का . किर = लहान )
-
वि. अशक्त , कमजोर , काटकुळा , किरकोळ , कृश , ठेंगणा , लहान ( शरीर );
-
वि. गिचमीड , बारीक , वाचायला कठीण ( अक्षर );
-
a Miserly. Producing a thin, meagre stroke-a pen: also the strokes or writing so produced. Slender, poor, weak, feeble, soft. Sulky, wanting stamina or substance.
Site Search
Input language: